मिताली आणि सिद्धार्थच गोरेगावमधल्या घराच्या खिडकूतून संजय गांधी राष्ट्रीय उद्यान दिसत त्यामूळे या रोहित आणि जुईलीने या निर्गाचा आंनद घेत खिडकीत गप्पा मारत बसताना त्यांना तिथे बिबट्या दिसला एवढचं नव्हे तर चक्क दोन पिल्ल देखिल दिसली... त्यामूळे या म्युझिकल जोडीनं या पावसात घरात बसून हा अविस्मरणीय आंनद लुटला...हे दृश्य जुईलीने चक्क आपल्या कैमेरात कैद करून घेतलं...आणि हा व्हिडिओ सोशल मिडियावर आपल्या चाहत्यांनसोबत शेअर केला...

#RohitRaut #JuileeJoglekar #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber